ब्रम्हपुरी तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खेमराज तिडके यांची निवड

ब्रम्हपुरी/सन २०२१-२२ अंतर्गत कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करीता सहाय्य,(आत्मा) योजना अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समितीची बैठक ४ फेब्रुवारी रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी पंचायत समीतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी सदर सभेत ब्रम्हपुरी तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खेमराज तिडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदर सभेला आत्मा प्रकल्प उपसंचालक मनोहरे, … Continue reading ब्रम्हपुरी तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खेमराज तिडके यांची निवड